वाढदिवस ...एक एक दिवस वाढत जाणारा ....प्रत्येक दिवस नविन काही तरी ....मागे पाहताना...नक्की काय मिळाले ....काय झाले ...आज प्रत्येकाला कला शिकवता... घडवता ....आज मैडम ...मैडम.. करत रस्त्यात भेट्नारे..असे खुप भेटले ...कधी मैडम ला घरी बोलावले ...वसई त असताना ...कधी मुलांच्या घरी गणपतीला जाणे...तर कधी ख्रिसमस ला कोणाकडे घरी जाणे ...मैडम घरी येणे एक आनंद ...एक आदर ....तसे मैडम चे घर
घरोबा ...कोणीही यावे ...कधीही यावे ...मैडम तुम्ही घरी आहात ...? आम्ही येतो ...चाहा....नास्ता ...जेवण ..खिचड़ी ...तयार...कसलाही हिसेब न करता ...आपल्या मुला/मुली प्रमाणे..घरी येणारे खुप........घोड्या ..गाढवा...
कसे जमत नाही...हे कर ...इथे जा ...इथे तुला सर्विस आहे ..तू त्याना भेट ...सगळे ठीक होणार ...जरा धीर धर ..
थांब..मी फोन करते ...तू जावून ये ...सतत मैडम च फोन सुरु ...सकाळी सगळे घर आवरून ...कॉलेज ला जाणारी मैडम कधी ...दोन चपात्या आणि भाजी जास्त..घेउन जाणारी मैडम.. मैडम आज आमच्या सार्वजनिक गणपतीचा शेवटचा दिवस ...मैडम गाड़ी घेउन येतो ...या ना मैडम.... आजुनही मैडम ..मुलाच्या प्रेमा साठी वेळ कडून जातात भेटतात ... ...रोज नविन जगणारी मैडम चा आज वाढ दिवस ...हैप्पी बर्थडे मैडम ...
Comments
Post a Comment