mi raj boltoy
आज माणसे...बरीच सुखवस्तू झाली आहेत ..आत्ता A/C बस ने सहज प्रवास करतात ...पण माणसे आत्ता आलिप्त्ता झाली आहेत ...हातात मोबाईल ....sms...mail...कानात...वायरी हातात लेपटोप घेउन ...एका वेगळ्या विश्वात..वेडया सारखी भासतात ....कपड्याला ऊँची अत्तर ....लेडिस सिट वर नटून थटून झोपलेल्या बायका ...
आप आपले मतलबी मनोरे उभे गर्दित ....पेपर वाचणारे ...मोबाईल वर मोठ मोठ्याने बोलणारे ...त्यात A/C बस मधे thanda कमी ...समोर मुक्य त्याच ..त्याच जाहिराती ...आणि आपले स्वागत करणारे ...फलक ...फुकटचा रोजचा पेपर ....कंडक्टर सही दोस्ती ड्राइवर सही मस्ती ...हसत खेळत...घराचे कालचे थालीपीठ वाटत ....तर कधी बस मधे वाढ़दिवस साजरा करत चोकलेट वाटणारे...नक्की कामावर काम..करतात का? की बस च्या प्रवास चा आनंद
घेत एक मेकाचा फायदा घेत रोज अपडेट राहणारे...सगळे ऑन लाइन जगतात ...सगळे कोडलेस....पैशाच्या मागे धावणारे....पगाराच्या आशेवर जगणारे ...लोन..भरणारे....टैक्स बचत करणारे ...
Comments
Post a Comment