mi raj boltoy
आज रामकुष्ण मठ... खार येथे आजचे शिक्षण ..आणि शिक्षण पद्धति या वर चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते.स्वामी विवेकान्नद यांची १५० वि जयंती वर्ष साजरा करण्याचा मुळ हेतु साधून अनेक नामवंत शिक्षण महर्षि ,विचार वन्त यांचे विचार चर्चा सत्रातुन समजले ...आजचा विद्यार्थी कसा अभ्यास करतो ? ...का करतो ?आजची शिक्षण स्थिती..आजचा शिक्षक कसा विचार करतो ...?समाजावर होणारे परिणाम ..बदल आणि या सर्वाना ..आजचा शिक्षक कसा जबाबदार आहे...हा विचार या वर चर्चा करण्यात आली..आजच्या विद्यार्थ्याला आपण खरेच ..शिक्षण देतो का ? की केवल पैसे घेउन शिक्षण दिले जाते ...आजचा शिक्षक या जगण्याच्या धवाधावत ...
प्रवेश घेण्यासाठी शिकवतो ...आजच्या कला संस्था खरे शिक्षण देतात का ? की केवल मार्का साठी शिकवतात ...
आजच्या विध्यार्ती कशा परिस्थितीत शिकतो याचा विचार किती शिक्षक करतात ..हा मोठा प्रश्न आहे ..आजच्या
विद्यार्थी घडताना नक्की काय केले तर शिकतील याचा विचार किती शिक्षक करतात ? या स्पर्धेच्या जागत मार्का साठी जगणारे विध्यार्ती ..पालक...आणि शिक्षक तयार झालेत ...या चर्चा सत्रात विद्यार्थी आजची शिक्षण स्थिति
आजच्या संस्था ...आणि समाजाला..होणारा फायदा ...या सर्व परिस्थितीला आजचा शिक्षक किती जबाबदार आहे याचा आपण सर्वानी विचार करायला हवा असे वाटते .
Comments
Post a Comment