mi raj boltoy
एक देशाचा नागरीक या भावनेने मी जगतोय ...सरकार ने आपले सगळे करावे या विश्वासावर आपण नेता निवडतो....आज लोकतंत्र चलावे या साठी...काही नियम ..शिस्त पालन जरुरीचे असते ..आणि लोकराज्यत..
आपले मत देणे जरुरीचे आहे ..पण या प्रक्रियेत आपला पक्ष ...नेता ...खासदार ..आमदार ..नगरसेवक ...आणि
आपल्या मर्जीत लोकतंत्र टिकवण्याची स्पर्धा सुरु होते ...प्रत्येक जण आपल्या भाग ...विभाग या पुरता मर्यादित
कामकाज करतो ...सरकार टिकवण्यासाठी ...मतलबी पक्ष..एकत्र येऊन सरकार चालवतात ..आणि विकासाच्या
नावाखाली देश ..लुटताना दिसतात... आज भारतात प्रत्येक राज्याची परिस्थिती गंभीर आहे..निवडून आलेले सरकार टिकून न देणे...अथवा स्थिर सरकार मतलबी लोक मुळे..भ्रष्ट होणे सुरु आहे...सामान्यांना जगू न देणे..
विकास योजना या नवा खाली पैसे लुटणे ...गरिबांना ...मताच्या अधिकार साठी बकाल करणे... श्रीमंत अधिक
मतलबी...करणे..आणि..सामान्य ..मध्यम वर्ग.. कर भरत..जगणे सुरु आहे...जेथे रोजचे जगणे मुश्कील होते
काम करणाऱ्याचा..महिनोंमहिने पगार होत नाही... मेहेनतीला..दाम मिळत नाही तरीही आम्ही स्वातंत्र्यात
जगायचे ...का ..?
good one raj
ReplyDelete