mi raj boltoy
आजच्या कलाप्रवाहाचे काही खरे नाही...आजचा चित्रकार खरच..घडतो का ? हा प्रश्न आहे या वर्षी मानसून कला प्रदर्शनाचा दर्जा पाहता ...हे कलाविद्यार्थी कलाकार झाले का..? कि .. विकाऊ माल तयार करणारे कामगार तयार झाले आहेत. कारण...आपली चित्रे मांडून ... वाट पाहणारे वाटले ..काही कला दलानत तर केवल
आपली चित्रे जमा करून जगणारे कलाकार भासले ...जहाँगीर च्या मानसून कलाकाराला जास्त भाव ..बाकीच्या
कलादालानत कलारासिकाची कमतरता ...दर वर्षी हा असा कला बाजार भरतो ..काही कलादालानाचा अपवाद
सोडला ..तर
Comments
Post a Comment