mi raj boltoy
जनाची नाही तरी मनाची लाज वाटावी या लोकांना ..सगळ्या बाजूनी सामान्य जनतेची दिशा भूल करणे किती योग्य आहे ? श्री अण्णा हजारे यांच्या बाजूला सारा समाज उभा असताना ...कायदा दाखवत डोळे झाक करतात ..
आज तरुण वर्ग एका प्रामाणिक विचाराने प्रेरित होऊन ..समाजात चांगल्या संकल्पनेत पुढे येऊ पाहतो आहे
आज सर्व खिसे भरू समाज सुधारक ...गल्ला भरू..नेते ...विकासाचा भकास करणारे आमदार ...आपली घराणेशाही टिकाऊ पाहणारे खासदार ..यांनी समाजाचा विचार करायला हवा ...आज थोडी माणुसकी शिल्लक आहे
तरुण वर्ग विचारशील कृतीशील आहे...फक्त या व्यवस्थेला ..भरकटलेला समाजाला चांगले नेतृत्व हवे आहे
ही सामाजिक जाणिवा टिकल्या पाहिजे ..
Comments
Post a Comment