Posts

Showing posts from 2011
मंगल दिन हा आला भाग्याचा ....आला सौख्याचा ...या तेजोमय दिवसाची चाहुल लागताच ...मन प्रसन्न होते . एक नवा विचार ..नवा प्रवाह ...खरेदी ..विक्री ..देण्या..घेण्याचा आनन्द   ...प्रत्येकाची दिवाळी...गरीब ..श्रीमंत .. लहान ..थोर ...सर्वांचा..एकच आनन्द ...राग लोभ ...दुख विसरत ...पुढे सरकताना ...हा जगण्याचा प्रवास सुरु असतो ...कोणी तरी कोणासाठी तरी .. जगत असतो ...मोह..स्वार्थ ...आपले पण जपताना ...नक्की आपण  ...काय का करतो.. ..कशासाठी जगतो ...याचे भान राखतो का ?..आज या आनंदात ...समाजाचे थोड़े भान असणे जरुरीचे वाटते ..पर्यावरण ...घन कचरा ...ध्वनि प्रदुषण ....या सगळ्या गोष्टी चा विचार या आनंदात असायला हवा ..भरपूर नवे कपडे ....खरेदीला  उधाण...खाण्याची मौज मजा ...या मधून वेळ काढून ज्यांच्या जवळ काही नाही...त्याना जर वेळ देऊन ...आर्थिक मदत करू शकलो ...तर त्याच्या  सारखा आनन्द नाही ...या जगण्यात .. आज भर रस्त्यात फटाक्याची.भली मोठी माळ लाउन...कचरा करणारे महाभाग ..आहेत ..समोरच्या घरात फटाका फेकत..आनन्द घेणारे खुप भेटतील ...रस्त्या रस्त्यावर ...सावधान ..सगळे बदलत चालले आहे...डोळे झाक..करू नका .

rajshingeblogger: do you think we..go with art... basically in visua...

rajshingeblogger: do you think we..go with art... basically in visua... : do you think we..go with art... basically in visual art...in school we teach or go with art experiment level... now a day child can't wo...
Image
do you think we..go with art... basically in visual art...in school we teach or go with art experiment level... now a day child can't work with art...or parent are more serious for marks...no one think about mind set of work to play or the child life....to do free work...the education work only on marks...to win the race....from morning to night....all study's for marks...and the self impotent....this education divide in the two part one in city...and another in village...school education is now more popular for money making business...no one think about the vision of art to learn for the development for the society...for long back  shri Ravindranath tegor think about surrounding...for learning process...and  shri swami Vivekanud vision is  to develop education process for the human being...r u teacher....? u teach.....? this the art of life....to understand....each others ...and learn step by step....for the future...   
वाढदिवस ...एक एक दिवस वाढत जाणारा ....प्रत्येक दिवस नविन काही तरी ....मागे पाहताना...नक्की काय मिळाले ....काय झाले ...आज प्रत्येकाला कला शिकवता... घडवता ....आज मैडम ...मैडम.. करत रस्त्यात भेट्नारे..असे खुप भेटले ...कधी मैडम ला घरी बोलावले ...वसई त असताना ...कधी मुलांच्या घरी गणपतीला जाणे...तर कधी ख्रिसमस ला कोणाकडे घरी जाणे ...मैडम घरी येणे  एक  आनंद ...एक आदर ....तसे मैडम चे घर  घरोबा ...कोणीही यावे ...कधीही यावे ...मैडम तुम्ही घरी आहात ...? आम्ही येतो ...चाहा....नास्ता ...जेवण ..खिचड़ी ...तयार...कसलाही हिसेब न करता ...आपल्या मुला/मुली प्रमाणे..घरी येणारे खुप........घोड्या ..गाढवा... कसे जमत नाही...हे कर ...इथे जा ...इथे तुला सर्विस आहे ..तू त्याना भेट ...सगळे ठीक होणार ...जरा धीर धर .. थांब..मी फोन करते ...तू जावून ये ...सतत मैडम च फोन सुरु ...सकाळी सगळे घर आवरून ...कॉलेज ला जाणारी मैडम कधी ...दोन चपात्या आणि भाजी  जास्त..घेउन जाणारी मैडम.. मैडम आज आमच्या सार्वजनिक गणपतीचा  शेवटचा दिवस ...मैडम गाड़ी घेउन येतो ...या ना मैडम.... आजुनही मैडम ..मुलाच्या प्रेमा साठी वेळ कडून जातात
the life is so funny....all are work ..with the style....no one care..for other....only self interest..people are behaving ...smartly....form morning ...to evening...some time night...are they think for others...? money...money...money....and... the rat   race.... is going on..and on... for education we have to pay fees...and learn..and bunk ..the classes  ...for institution...are they teach... truly...or teachers are make the money...from student pocket...father and dear mother...are...funny model...of the society...student they think but they can't do...all are working on lone....home lone ...car lone...and on..on...and on....some are live with rent income... all are rented...  senior have bank interest  ...and youth have  no work...no money....to do project ...all family .. dada ,dadi...they do for pota ..poty....and sun.....for the fun of life..funny..funny...no one have honey....all are RAT..... 

mi raj boltoy

आज माणसे...बरीच सुखवस्तू झाली आहेत ..आत्ता A/C बस ने सहज प्रवास करतात ...पण माणसे आत्ता आलिप्त्ता झाली आहेत ...हातात मोबाईल ....sms...mail...कानात...वायरी हातात लेपटोप घेउन ...एका वेगळ्या विश्वात..वेडया सारखी भासतात ....कपड्याला ऊँची अत्तर ....लेडिस सिट वर नटून थटून झोपलेल्या बायका ...  आप आपले मतलबी मनोरे उभे गर्दित ....पेपर वाचणारे ...मोबाईल वर मोठ मोठ्याने बोलणारे ...त्यात A/C बस मधे thanda कमी ...समोर मुक्य त्याच ..त्याच जाहिराती ...आणि आपले स्वागत करणारे ...फलक ...फुकटचा रोजचा पेपर ....कंडक्टर सही दोस्ती ड्राइवर सही मस्ती ...हसत खेळत...घराचे कालचे थालीपीठ वाटत ....तर कधी बस मधे वाढ़दिवस साजरा करत चोकलेट वाटणारे...नक्की कामावर काम..करतात का? की बस च्या प्रवास चा आनंद  घेत एक मेकाचा फायदा घेत रोज अपडेट राहणारे...सगळे ऑन लाइन जगतात  ...सगळे कोडलेस....पैशाच्या मागे धावणारे....पगाराच्या आशेवर जगणारे ...लोन..भरणारे....टैक्स बचत करणारे ...

mi raj boltoy

आज रामकुष्ण मठ... खार येथे आजचे शिक्षण ..आणि शिक्षण पद्धति या वर चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते.स्वामी विवेकान्नद यांची १५० वि जयंती वर्ष साजरा करण्याचा मुळ हेतु साधून अनेक नामवंत शिक्षण महर्षि ,विचार वन्त यांचे विचार चर्चा सत्रातुन समजले ...आजचा विद्यार्थी कसा अभ्यास करतो ? ...का करतो ?आजची शिक्षण स्थिती..आजचा शिक्षक कसा विचार करतो ...?समाजावर होणारे परिणाम ..बदल आणि या सर्वाना ..आजचा शिक्षक कसा जबाबदार आहे...हा विचार या वर चर्चा करण्यात आली..आजच्या विद्यार्थ्याला आपण खरेच ..शिक्षण देतो का ? की केवल पैसे घेउन शिक्षण दिले जाते ...आजचा शिक्षक या जगण्याच्या धवाधावत ... प्रवेश घेण्यासाठी शिकवतो ...आजच्या कला संस्था खरे शिक्षण देतात का ? की केवल मार्का साठी शिकवतात ... आजच्या विध्यार्ती कशा परिस्थितीत शिकतो याचा विचार किती शिक्षक करतात ..हा मोठा प्रश्न आहे ..आजच्या  विद्यार्थी घडताना नक्की काय केले तर शिकतील याचा विचार किती शिक्षक करतात ? या स्पर्धेच्या जागत मार्का साठी जगणारे विध्यार्ती ..पालक...आणि शिक्षक तयार झालेत ...या चर्चा सत्रात विद्यार्थी आजची शिक्षण स्थिति  आजच्या संस्था ...आ

ba

Image
बनस्थली विद्यापीठ इक नया अनुभव था मेरे लिए ...कमुनिकेशन डिजाईन के विषयमे पढ़ाना...इस विषयको समझनेके लिए ...इक वर्कशॉप का आयोजन किया गया ...इन छात्र ओके लिए नए माध्यम से रंग रूप के साथ  टाइप डिजाईन को समझाया गया ...टाइप के साथ ग्रफा का उपयोग करना कितना जरुरी है ..ये समझनेके साथ इन सुन्दर अक्षरोको आधुनिक तकनीक से कैसे सजाया जाता है इसका प्रयोग किया गया ...सभी छात्रओने इस विषयको समझकर वर्कशॉप का अनुभव लिया ...कला फैशन के साथ इन माध्यम समझाना इक नया अनुभव था  सब छात्र के लिए ... राज वसंत शिंगे 

mi raj boltoy

जनाची नाही तरी मनाची लाज वाटावी या लोकांना ..सगळ्या बाजूनी सामान्य जनतेची दिशा भूल करणे किती योग्य आहे ? श्री अण्णा हजारे यांच्या बाजूला सारा समाज उभा असताना ...कायदा दाखवत डोळे झाक करतात .. आज तरुण वर्ग एका प्रामाणिक विचाराने प्रेरित होऊन ..समाजात चांगल्या संकल्पनेत पुढे येऊ पाहतो  आहे आज सर्व खिसे भरू समाज सुधारक ...गल्ला भरू..नेते ...विकासाचा भकास करणारे आमदार ...आपली घराणेशाही टिकाऊ  पाहणारे खासदार ..यांनी समाजाचा विचार करायला हवा ...आज थोडी माणुसकी शिल्लक आहे तरुण वर्ग विचारशील कृतीशील आहे...फक्त या व्यवस्थेला ..भरकटलेला समाजाला चांगले नेतृत्व हवे आहे ही सामाजिक जाणिवा टिकल्या पाहिजे ..

mi raj boltoy

एक देशाचा नागरीक या भावनेने मी जगतोय ...सरकार ने आपले सगळे करावे या विश्वासावर आपण नेता निवडतो....आज लोकतंत्र चलावे या साठी...काही नियम ..शिस्त पालन जरुरीचे असते ..आणि लोकराज्यत.. आपले मत देणे जरुरीचे आहे ..पण या प्रक्रियेत आपला पक्ष ...नेता ...खासदार ..आमदार ..नगरसेवक ...आणि  आपल्या मर्जीत लोकतंत्र टिकवण्याची स्पर्धा सुरु होते ...प्रत्येक जण आपल्या भाग ...विभाग या पुरता मर्यादित  कामकाज करतो ...सरकार टिकवण्यासाठी ...मतलबी पक्ष..एकत्र येऊन सरकार चालवतात ..आणि विकासाच्या  नावाखाली देश ..लुटताना दिसतात... आज भारतात प्रत्येक राज्याची परिस्थिती गंभीर आहे..निवडून आलेले सरकार टिकून न देणे...अथवा स्थिर सरकार मतलबी लोक मुळे..भ्रष्ट होणे सुरु आहे...सामान्यांना जगू न देणे.. विकास योजना या नवा खाली पैसे लुटणे ...गरिबांना ...मताच्या अधिकार साठी बकाल करणे... श्रीमंत अधिक  मतलबी...करणे..आणि..सामान्य ..मध्यम वर्ग.. कर भरत..जगणे सुरु आहे...जेथे रोजचे जगणे मुश्कील होते काम करणाऱ्याचा..महिनोंमहिने पगार होत नाही... मेहेनतीला..दाम मिळत नाही तरीही आम्ही स्वातंत्र्यात  जगायचे ...का ..?

Lovebirds: .

Lovebirds: . : "To Place Comment For this Play Click COMMENTS Link at the end . No Anonymous Comments Please give your NAME and e mail id . This is n..." aaj apale lovebirds he natak dombivali made pahile....aaplya sarvanche ...abhinadan....natak khup sundar ahe...likhan..sadarikaran...abhinay....seting...rachana...sagalyanchi mehenat disate... ha vishay madatana...ji ..gunta gunt...aani prekhakana satat vichar karayala lavate...ek kathin likhan ahe....aani je sagalya patrani samartha pane abhinay kela ahe.. pan ek gostha mala sangavishi vatte...apala prekshak...nako tikade hasato....prsngache gambhirya lakshat nagheta...to preksha hasat sotato... yala kay manayache...kahi kalat nahi... sagalyancha abhinaya barobar...majha mitra[college cha]pradip mulya...che abhinadan....apalya pratyek prayogala majhya shubhechha...... aapala Raj Shinge.. rajshinge@hotmail.com www.rajshinge.com rajshingeblogger.com

rajshingeblogger: I am Raj....

rajshingeblogger: I am Raj.... : "Hi Dear... This year from the next month..I shall start teach art... at Bansthali University... Bansthali University...is near by Jaipur c..."

I am Raj....

Hi Dear... This year from the next month..I shall start teach art... at Bansthali University...  Bansthali University...is near by Jaipur city...my aim is to understand  youth...life..how they..think about the art...and communicate the society.. for better communication....after the school education....youth normally think go to learn..from  college ...at the same time they build...life...for good...and this beautiful time they communicate..each other for future...this is the best part of life...to understand and learn things...        
चित्रकला ...रंगकला,,,, कलाप्रदर्शन या वर मला बोलायला आवडेल...आजच्या कला जगतात जे बाजारू  विकावु .. सुमार कलाकृति चे होणारे प्रदर्शन ..चित्रकाराची जगण्याची मते चित्रे करण्या मागील भावना ...नविन सुशिक्षित  चित्रकार ...मानसून कला प्रदर्शने यातिल चित्रे पाहता ...चित्रकार चित्रे केवल प्रदर्शन साठी विकाऊ माल तयार करतो असे वाटते ..आजचे कला शिक्षण नक्की काय आहे ...काय शिकायचे.. कशासाठी शिकायचे...हे समजत नहीं  आज मूर्त आणि अमूर्त या विचारातून जाताना चित्रकार नक्की काय करतो...की त्याला जमेल ते काढत जातो .. आज बाजारात कुठल्या चित्र प्रकारची मागणी आहे..तो माल तयार करतो की काय असे वाटते...

mi raj boltoy

आजच्या कलाप्रवाहाचे काही खरे नाही...आजचा चित्रकार खरच..घडतो का ? हा प्रश्न आहे या वर्षी मानसून कला प्रदर्शनाचा दर्जा पाहता ...हे कलाविद्यार्थी कलाकार झाले का..? कि .. विकाऊ माल तयार करणारे कामगार तयार झाले आहेत. कारण...आपली चित्रे मांडून ... वाट पाहणारे वाटले ..काही कला दलानत तर केवल आपली चित्रे जमा करून जगणारे कलाकार भासले ...जहाँगीर च्या मानसून कलाकाराला जास्त भाव ..बाकीच्या कलादालानत कलारासिकाची कमतरता ...दर वर्षी हा असा कला बाजार भरतो ..काही कलादालानाचा अपवाद  सोडला ..तर