चित्रकला ...रंगकला,,,, कलाप्रदर्शन या वर मला बोलायला आवडेल...आजच्या कला जगतात जे बाजारू  विकावु ..
सुमार कलाकृति चे होणारे प्रदर्शन ..चित्रकाराची जगण्याची मते चित्रे करण्या मागील भावना ...नविन सुशिक्षित 
चित्रकार ...मानसून कला प्रदर्शने यातिल चित्रे पाहता ...चित्रकार चित्रे केवल प्रदर्शन साठी विकाऊ माल तयार करतो असे वाटते ..आजचे कला शिक्षण नक्की काय आहे ...काय शिकायचे.. कशासाठी शिकायचे...हे समजत नहीं 
आज मूर्त आणि अमूर्त या विचारातून जाताना चित्रकार नक्की काय करतो...की त्याला जमेल ते काढत जातो ..
आज बाजारात कुठल्या चित्र प्रकारची मागणी आहे..तो माल तयार करतो की काय असे वाटते...

Comments

Popular posts from this blog

ईर्षा

जी... व...आणि न

कलेची कलाकारी...आणि कलविकास